विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभाग व ग्रामस्थांनी दिले जीवदान 

Published:Aug 11, 2020 09:11 AM | Updated:Aug 11, 2020 09:11 AM
News By : Muktagiri Web Team
विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभाग व ग्रामस्थांनी दिले जीवदान 

उंबर्डे, ता. खटाव येथील एका विहिरीत कोल्हा पडला असल्याची माहिती ग्रामस्थांनी वडूजच्या वनविभागास दिल्यानंतर त्या कोल्ह्यास विहिरीतून बाहेर काढून जीवदान देण्यात आले.