जिल्ह्यात आणखी 342 जण कोरोनाबाधित; दहा नागरिकांचा मृत्यू 

Published:6 y 1 d 20 hrs 40 min 34 sec ago | Updated:6 y 1 d 20 hrs 40 min 34 sec ago
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात आणखी 342 जण कोरोनाबाधित; दहा नागरिकांचा मृत्यू 

जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 342 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 10 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.