पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘सिव्हिल’मध्ये कोरोना टेस्टिंग लॅबचे उद्घाटन

रोज 380 जणांच्या नमुन्यांची होणार तपासणी  
Published:Aug 10, 2020 11:12 AM | Updated:Aug 10, 2020 11:12 AM
News By : Muktagiri Web Team
पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘सिव्हिल’मध्ये कोरोना टेस्टिंग लॅबचे उद्घाटन

सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना टेस्टिंग लॅब उभारण्यास शासनाने परवानगी  दिली होती. यानुसार अत्याधुनिक अशी लॅबची उभारणी करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.