कोेरोनाचा वेगाने फैलाव, शुक्रवारी 361 बाधित

एकूण रुग्णसंख्या 9369 
Published:Aug 21, 2020 04:54 PM | Updated:Aug 21, 2020 04:54 PM
News By : Muktagiri Web Team
कोेरोनाचा वेगाने फैलाव, शुक्रवारी 361 बाधित

जिल्ह्यात संसर्ग वेगाने पसरू लागला असून एकूण रुग्णसंख्या दहा हजारांच्या जवळ आली आहे. शुक्रवारीही 361 बाधित आढळले तर अकरा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आातापर्यंत 288 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.