हवालदार आनंद गोसावी यांचा कोरोनामुळे मृत्यू

Published:Aug 11, 2020 04:32 PM | Updated:Aug 11, 2020 04:32 PM
News By : Muktagiri Web Team
हवालदार आनंद गोसावी यांचा कोरोनामुळे मृत्यू

रहिमतपूर, ता. कोरेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार आनंद गजानन गोसावी (वय 48) रा. व्यंकटपुरा, सातारा यांचा आज सकाळी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना कोरोनाने मृत्यू झाला. कोरोना युद्धात धोका पत्करून सेवा बजावताना दुसर्‍या  पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे.