दिवसभरात सर्वाधिक 496 कोरोनाबाधित

9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू : एकूण रुग्णसंख्या 10653
Published:Aug 24, 2020 04:03 PM | Updated:Aug 24, 2020 04:03 PM
News By : Muktagiri Web Team
दिवसभरात सर्वाधिक 496 कोरोनाबाधित

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला असून बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सोमवारी दिवसभरात तब्बल 496 बाधित आढळून आले तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.