जिल्ह्यात आणखी 240 जण कोरोनामुक्त 

Published:Aug 24, 2020 03:43 PM | Updated:Aug 24, 2020 03:43 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात आणखी 240 जण कोरोनामुक्त 

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 240 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.