रामापूर - कमळापूर पूल पाण्याखाली ; बलवडी बंधारा ओव्हरफल्लो

Published:Aug 16, 2020 09:31 AM | Updated:Aug 16, 2020 09:39 AM
News By : Muktagiri Web Team
रामापूर - कमळापूर पूल पाण्याखाली  ; बलवडी बंधारा  ओव्हरफल्लो

खानापूर तालुक्यात गेली दोन तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी , कमळापूर (ता.खानापूर ) येथील येथील रामापूर - कमळापूर या दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.