.. तर कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचा सरकारला इशारा : बैलगाडी गाईंसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा 
Published:6 y 10 hrs 23 min 9 sec ago | Updated:6 y 8 hrs 7 min 56 sec ago
News By : Muktagiri Web Team
.. तर कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन

गाईच्या दूधाला दर देण्याच्या मागणीसह दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. 24 जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.