सिद्धनाथ विद्यालयाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध 

किसनराव खामकर यांची ग्वाही; निमसोड येथे टिंकरिंग लॅबचा पायाभरणी शुभारंभ
Published:5 y 9 m 1 d 22 hrs 21 min 48 sec ago | Updated:5 y 9 m 1 d 22 hrs 21 min 48 sec ago
News By : Muktagiri Web Team
सिद्धनाथ विद्यालयाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध 

‘सिद्धनाथ विद्यालयाने शैक्षणिक व विकासाच्या बाबतीत चांगली प्रगती केली असून, या विद्यालयाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन,’ अशी ग्वाही रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे नूतन सदस्य अ‍ॅड. किसनराव खामकर यांनी दिली.