जिल्ह्यात सर्वाधिक 392 कोरोनाबाधित

दिवसभरात 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू : एकूण रुग्णसंख्या 8275
Published:Aug 18, 2020 04:39 PM | Updated:Aug 18, 2020 04:39 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात सर्वाधिक 392 कोरोनाबाधित

जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. मंगळवारी आतापर्यंतच्या सर्वाधिक बाधितांची  नोंद झाली असून तब्बल 392 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.