विटा येथे 28 ऑगस्टपासून सोमवार पर्यंत जनता कर्फ्यु

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांचा एकत्रित निर्णय
Published:Aug 26, 2020 11:23 AM | Updated:Aug 26, 2020 11:29 AM
News By : विटा प्रतिनिधी I दीपक पवार
विटा येथे 28 ऑगस्टपासून सोमवार पर्यंत जनता कर्फ्यु

लोकडाउन शक्य नसून कायदेशीर अडचण असल्याचे नमूद करत. विविध संघटनांची व्यापक बैठक झाली यात विटा शहरात शुक्रवार ते सोमवार अखेर पूर्ण पणे जनता कर्फ्यू लागू करण्याचे आवाहन करण्याचा निर्णय झाला - तहसीलदार ऋषिकेश शेळके