एसटीला आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी

बस प्रवाशांना ई-पासची गरज नाही : खासगी वाहनांसाठी ई-पास लागू 
Published:Aug 19, 2020 11:07 AM | Updated:Aug 19, 2020 11:07 AM
News By : Muktagiri Web Team
एसटीला आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी

राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे गावगाडा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद होती. आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. मात्र खासगी वाहनांसाठी ई-पास