बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या हत्येचा कट उधळला

बंगल्याबाहेर रेकी करणार्‍या शार्प शुटरला अटक
Published:Aug 19, 2020 08:18 AM | Updated:Aug 19, 2020 08:22 AM
News By : Muktagiri Web Team
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या हत्येचा कट उधळला

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका शार्प शूटरला अटक केली आहे. त्याने सलमानची माहिती गोळा करण्यासाठी रेकी केली होती.