दागिने चोरीप्रकरणी तिघांना अटक

Published:Aug 19, 2020 03:36 PM | Updated:Aug 19, 2020 03:36 PM
News By : Muktagiri Web Team
दागिने चोरीप्रकरणी तिघांना अटक

मत्त्यापूर (ता. सातारा) येथून दोन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरणार्‍या तीन चोरट्यांना बोरगाव पोलिसांनी अटक केली. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.