त्याच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही

पार्थ अपरिपक्व;  शरद पवारांनी फटकारले
Published:Aug 12, 2020 11:14 AM | Updated:Aug 12, 2020 11:14 AM
News By : Muktagiri Web Team
त्याच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही

मी माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, असं सांगत शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारले आहे.