कोरोनाचा उद्रेक ः जिल्ह्यात 304 बाधित 

दिवसभरात 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू : एकूण रुग्णसंख्या 6504
Published:Aug 13, 2020 03:16 PM | Updated:Aug 13, 2020 03:16 PM
News By : Muktagiri Web Team
कोरोनाचा उद्रेक ः जिल्ह्यात 304 बाधित 

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. बुधवारी आतापर्यंत सर्वाधिक 304 रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच दिवसभरात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेताना मृत्यू झाला आहे.