रणसिंगवाडीच्या सरपंचपदी सुखदेव रणसिंग तर उपसरपंचपदी विठ्ठल मसुगडे

Published:5 y 7 m 4 hrs 24 min 29 sec ago | Updated:5 y 7 m 4 hrs 24 min 29 sec ago
News By : Muktagiri Web Team
रणसिंगवाडीच्या सरपंचपदी सुखदेव रणसिंग तर उपसरपंचपदी विठ्ठल मसुगडे

खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या रणसिंगवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुखदेव रणसिंग तर उपसरपंचपदी विठ्ठल  मसुगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.