गोरगरिबांना अन्नदान करून ‘त्यांनी’ जपली आरोग्यदायी हनुमान भक्ती

Published:5 y 5 m 7 hrs 14 min 13 sec ago | Updated:5 y 5 m 7 hrs 14 min 13 sec ago
News By : Muktagiri Web Team
गोरगरिबांना अन्नदान करून ‘त्यांनी’ जपली आरोग्यदायी हनुमान भक्ती

येथील बबनराव सरतापे हे सर्वसामान्य पानपट्टी चालक आहेत. व्यवसायाबरोबर ते मनापासून हनुमानाची उपासनाही करतात. दरवर्षी ते हनुमान जयंतीदिवशी अनाथ शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान वाटप, गोरगरिबांना मदत करत असतात.