कराडची बाजार समिती राजकीय भक्ष होवू नये : आ. पृथ्वीराज चव्हाण

पाचवड फाटा येथे कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा मेळावा
Published:3 y 2 m 1 d 9 hrs 54 min 51 sec ago | Updated:3 y 2 m 1 d 9 hrs 54 min 51 sec ago
News By : Muktagiri Web Team
कराडची बाजार समिती राजकीय भक्ष होवू नये : आ. पृथ्वीराज चव्हाण

अजितराव पाटील - चिखलीकर म्हणाले, लोकनेते विलासराव पाटील - उंडाळकर यांनी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारासाठी पन्नास एकर जमीन आरक्षित केली. विलासकाकांचे बाजार समितीमधील योगदान महत्त्वाचे आहे. मग या निवडणुकीत गाय रुतली आणि वासरू पुढे निघून गेले, ही अवस्था विरोधकांमध्ये आहे.